Breaking News
- यवतमाळ : दि.17/04/2025. अतुल न्युज 21, जिल्हा प्रतिनिधी, मा. पोलीस अधीक्षक कुमारजी चिंता यवतमाळ यांनी महिलांसाठी जो व मुलींसाठी जो कार्यक्रम राबविलेला आहे तो फारच व्यवस्थित आहे महिला सुरक्षित राहाव्यात, आणि कायद्याची माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम त्यांनी राबविलेला आहे हा उपक्रम फारच छान आहे त्यांनी केलेले आव्हान महिलांना सुरक्षा ची एक सुवर्णसंधी आहे म्हणून प्रत्येकांनी त्यांचे केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन ते प्रशिक्षण घ्यावे.
- मूख्यमंत्री वारकरी महामंडळाची अंमलबजावणी तातडीने करावी ॲड.श्याम खंडारे महासचीव अ.भा.कलावंत न्याय हक्क समिती.
- राज ठाकरे, जितेंद्र आव्हाडांसारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर बंदी घाला; नाशिकमध्ये साधू-महंतांची मोठी मागणी
- Aaditya Thackeray : जात, धर्म न पाहता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील आरोपी डॉक्टरांवर कारवाई करा : आदित्य ठाकरे
- मराठा आरक्षणाचा निर्णय किती दिवसात?; हसन मुश्रीफ यांनी आकडाच सांगितला













