महाराष्ट्र
यवतमाळ : दि.17/04/2025. अतुल न्युज 21, जिल्हा प्रतिनिधी, मा. पोलीस अधीक्षक कुमारजी चिंता यवतमाळ यांनी महिलांसाठी जो व मुलींसाठी जो कार्यक्रम राबविलेला आहे तो फारच व्यवस्थित आहे महिला सुरक्षित राहाव्यात, आणि कायद्याची माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम त्यांनी राबविलेला आहे हा उपक्रम फारच छान आहे त्यांनी केलेले आव्हान महिलांना सुरक्षा ची एक सुवर्णसंधी आहे म्हणून प्रत्येकांनी त्यांचे केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन ते प्रशिक्षण घ्यावे.
