-
महाराष्ट्र
यवतमाळ : दि.17/04/2025. अतुल न्युज 21, जिल्हा प्रतिनिधी, मा. पोलीस अधीक्षक कुमारजी चिंता यवतमाळ यांनी महिलांसाठी जो व मुलींसाठी जो कार्यक्रम राबविलेला आहे तो फारच व्यवस्थित आहे महिला सुरक्षित राहाव्यात, आणि कायद्याची माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम त्यांनी राबविलेला आहे हा उपक्रम फारच छान आहे त्यांनी केलेले आव्हान महिलांना सुरक्षा ची एक सुवर्णसंधी आहे म्हणून प्रत्येकांनी त्यांचे केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन ते प्रशिक्षण घ्यावे.
Read More » -
महाराष्ट्र
मूख्यमंत्री वारकरी महामंडळाची अंमलबजावणी तातडीने करावी ॲड.श्याम खंडारे महासचीव अ.भा.कलावंत न्याय हक्क समिती.
महाराष्ट्र राज्यातील किर्तनकार व वारक-यांना सोयी सूविधा पूरविण्याकरीता मूख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य…
Read More »